Facebook group link
नमस्कार..
मल्हार’ Hobbydoobydoo’
या facebook group वर
दि 11/12/2021 रोजी सायं 6 वाजता शौनक नारळे यांच live session आपल्याला बघायला मिळणार आहे.
यांच्याशी संवाद साधणार आहे धनंजय पाटील
जळगाव जिल्ह्याला संगीताचा मोठा वारसा लाभला आहे ,शास्त्रीय संगीत वाचविण्याची धडपड नेहमी सुरूच असते जळगावातील शौनक नारळे आणि टीमने स्वतः सुरू केलेल्या अंजुमन प्रोडक्शनच्या माध्यमातून शास्त्रीय संगीतला आधुनिकतेचा जोड आपली संगीत संस्कृती जपण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.
अंजुमन प्रोडक्शन प्रस्तुत
“पिया सावन री”
युट्युब प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलं आहे आणि या गाण्याला प्रेक्षकांनकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे , “पिया सावन री” च्या निर्मिती मध्ये जळगावच्या शौनक नारळे आणि किन्नरी जोशी यांचा मोठा वाटा आहे.
“hobbydoobydo” एकमेव वर्चुअल मंच आहे. दर शनिवारी अनेक कलाकार आपली कला या रंगमंचावर प्रस्तुत करतात जळगाव चे अमर भाई कुक्रेजा आणि दाल परिवार, जळगांव हे कलाकारांना प्रोत्साहित करताय. अजून नवीन कलाकृतीला बघण्यासाठी Hobbydoobydoo ग्रुप ला जॉईन करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे
#Hobbydoobydo #hobbylobby #music #hobbies #shastriyasangeet #songs #shonaknarale #piyasawanree #hobbies #intrumental #instrumentalmusic #womenempowerment #hindi #fashion #marathinews